Saturday, October 24, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिह्यात रोवला देसाईगंज आयटीआयने मानाचा तुरा..-इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायाच्या मॉडेलला मिळाले २ लाखांचे...

गडचिरोली जिह्यात रोवला देसाईगंज आयटीआयने मानाचा तुरा..-इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायाच्या मॉडेलला मिळाले २ लाखांचे बक्षीस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-वर्ष २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य स्टूडेंट इंनोवेशन चॅलेंज स्पर्धेअंतर्गत जिल्ह्यातील माडेलमध्ये संस्थेतील इलेक्ट्रॉनिक्स विभागातून दोन प्रतिकृती सादर करण्यात आल्या ( ब्लूटूथ द्व्यारे लाईटला कंट्रोल करणे) यामध्ये जयंत राऊत(माजी प्रशिक्षणार्थी )याला तसेच दुसरे मॉडेल प्रतीक रामटेके याला ऑब्जे्ट काउंटर  ह्या दोन्ही प्रतिकृतीला प्रत्यकी १ लाख रुपये असे २ लाख रुपयाचा धनादेश गडचीरोली पोलिस मुख्यालयात आमदार देवराव होळी,पोलीस अधीक्षक नीलोत्पल,मुख्य कार्यकारी अधिकारी आरुशी सिंह व मान्यवरांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आला.तसेच वर्ष २०२३ मधील जिल्हा तंत्रप्रदर्शनीमध्ये औ.प्र.संस्था देसाईगंज येथील इलेक्ट्रॉनिक व्यवसायातील सामान्य गटातून अब्जेक्ट काउंटर ला दुसरे पारितोषिक प्रतीक रामटेके व आणि  इनोव्हेटिव्ह गटातून प्रथम क्रमांक (ट्रान्समिशन लाईन फॉल्ट डिटेक्ट करणे) वीजतंत्री व्यवसायाचा सोहम राऊत व नॉन- इंजिनीअरिंग गटातून कटिंग टेक्नॉलॉजी व्यवसायाची कुमारी करुणा मेश्राम यांना जील्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अजय बोंगिरवार व मान्यवरांच्या  हस्ते पारितोषीक प्रदान केले.सदर प्रशिक्षणार्थी व व्यवसायाचे निदेशक आदर्श भोले,श्रीमती माया जाधव,विष्णु नागमोती,श्रीमती लता लाडे यांचे कौतुक संस्थेचे आय.एम.सी.चे अध्यक्ष आफताब आलम खान,प्राचार्य सुरेश एस.चौधरी, गटनिदेशक रविकांत गोतमारे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिध्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ योजना सुरु केली आहे.या योजनेतंर्गत १ एप्रिल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!