Tuesday, August 25, 2026
Homeखोब्रामेंढाखोब्रामेंढा देवस्थान येथे दमा व इतर औषधांचे मोफत केले जाणार वाटप…-येत्या ८...

खोब्रामेंढा देवस्थान येथे दमा व इतर औषधांचे मोफत केले जाणार वाटप…-येत्या ८ जून ला सर्व जनतेनी लाभ घेण्याचे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा(गडचिरोली) :- यावर्षी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर देसाईगंज तालुक्यातील कोकडी गावामध्ये  दमा औषधाचे वाटप करण्यात येणार नसल्याचे वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्या कुटुंबियांकडून कळविण्यात आले आहे.अशातच आता कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा देवस्थान येथे दिनांक-८ जून ते ९ जून रोजी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर विनामूल्य दमा व इतर औषधाचे वाटप करण्यात येणार आहे.

औषधाचे वाटप मालेवाडा गावापासून पूर्वेस १० किलोमिटर अंतरावर असलेल्या खोब्रामेंढा देवस्थान याठिकाणी शनिवार,दिनांक-८ जून रोजी सकाळी ५ वाजेपासून ते रविवार,दिनांक-९ जून रोजी सकाळी ५ वाजे पर्यंत राहणार आहे.सदर औषधांमध्ये दमा,मिरगी,मूत्र खडा,कॅन्सर इत्यादी औषधांचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील तसेच जिल्हा बाहेरील व्यक्तींनी लाभ घेण्याचे आवाहन परिचकार भक्त दास नरुले महाराज खोब्रामेढा देवस्थान यांनी केले आहे.तसेच कोणत्याही प्रकारचा सर्पदंश झाल्यास सर्पदंश झालेल्या व्यक्तीचे नाव त्वरित खालील दिलेल्या मोबाईल नंबरवर कळविण्यात यावे. (मो.क्र.७५८८३६४९८७,९४०५८१५४७)

(7588364987, 9405815467)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!