Saturday, April 25, 2026
Homeगडचिरोलीआता रेशन धान्य घेणाऱ्या सर्व ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक…

आता रेशन धान्य घेणाऱ्या सर्व ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- राज्य सरकारने रेशनचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.त्यातून बनावट मृत लाभार्थी कमी होऊन धान्याचे वितरण पारदर्शकपणे होईल; असा राज्य सरकारचा दावा आहे.

ई-केवायसी करताना कार्डधारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदारांकडे जाऊन आधार क्रमांक जोडावा लागणार आहे.दुकानदारांना त्यांच्याकडील सर्व ग्राहकांचे ई-केवायसी युद्धपातळीवर करण्याचे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत.मात्र, धान्याचे वितरण करायचे की ई-केवायसी असा प्रश्न दुकानदारांकडून विचारला जात आहे.राज्य सरकारने रेशनवरील धान्याचे वितरण पारदर्शकपणे” होण्यासाठी सर्व ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे.त्यामुळे एका कार्डावरील सर्व कुटुंबातील सदस्यांना रेशन दुकानदारांकडे जाऊन ई केवायसी करावे लागणार आहे.त्यासाठी अद्ययावत असलेले आधार आवश्यक असून दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोरजी ई-पॉस मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून ई केवायसी करता येणार आहे.मात्र,एखाद्या ग्राहकाचे दहा वर्षांपूर्वीचे आधार असल्यास ई केवायसी करण्यापूर्वी आधार अपडेट करावे लागणार आहे.त्यानंतरच रेशनचे ई-केवायसी करता येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सावधान..! देसाईगंज तालुक्यात ठगबाजांची टोळी सक्रीय.. घरकुलच्या नावाने जाळ्यात अडकवून पैसे लुटीचा प्रकार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महागाईचे संकट असो वा स्वस्ताईतील पुरण पोळी,प्रत्येकांनाच वाटतेय की आपले छोटेसे घर असावे.मग,शासनाच्या अनुदानातून असो की स्वतःच्या खिशातील पैस्यातून बांधकाम केलेले असो....

आई-वडिलाचा खतरनाक कारनामा..! मुलीकडे कुणीही वाईट नजरेने पाहू नये,यासाठी मुलीचे केले टक्कल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार,अपहरण,एखाद्या सोबत पळून जाणे व प्रेम-प्रकरणाच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येऊ लागल्या आहेत.यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण...

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक अडकला एसीबीच्या जाळ्यात.. – ५ लाख रुपये घेतांना रंगेहाथ अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक पदावर कार्यरत असणाऱ्या एका लाचखोर अधिकाऱ्याने बांधकामाशी संबंधित अपील प्रकरण निकाली काढण्यासाठी तब्बल ५ लाख रुपयांची मागणी...

उद्याला महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक- २०२६ अंतर्गत जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया उद्या,रविवार २६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!