Thursday, July 16, 2026
Homeगडचिरोलीविविध मागण्या घेऊन ओबीसी बांधवांचे बेमुदत साखळी उपोषण….

विविध मागण्या घेऊन ओबीसी बांधवांचे बेमुदत साखळी उपोषण….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

संपादक/मुनिश्वर बोरकर 

गडचिरोली :- ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी; ह्या प्रमुख मागण्या सहीत इतरही मागण्या घेऊन ओबीसी बांधवांनी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौक येथे  ४ मार्च पासुन साखळी उपोषण सुरू केला आहे.

आज उपोषणाचा तीसरा दिवस आहे.यावेळी ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राहुल भांडेकर,प्रसिध्दी प्रमुख पंकज खोबे,पदम भुरसे,ओबीसी नेते प्रा.शेषराव येलेकर,सुनिल चडगुलवार,दत्तु खरवडे,सुरेश भांडेकर,प्रा.राजेंद्र हिवरकर,खेमदेव चापले,पद्माकर धुडसे,मनोज पिपरे,राहुल भांडेकर,अभिषेक चौधरी , देवेंद्र कोठारे,अनुप कोहळे,संजय चलेवार आदि सहीत बहुसख्य ओबिसी बांधव व युवा वर्ग प्रामुख्याने साखळी उपोषणाला बसले आहेत.बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करावी,मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, ओबीसी विद्यार्थासाठी मंजुर केलेले वस्तीगृह तात्काळ सुरु करावे,जिल्ह्यात नव्या २०० बसेस देण्यात याव्यात, सुरजागड व कोनसरी प्रकल्पात स्थानिकांना नोकरीत प्राध्यान देण्यात यावेत,सरकारी नोकऱ्यातील कांत्राटीकरण बंद करावे,महाज्योतीला दरवर्षी १ कोटी अनुदान देण्यात यावेत आदि विविध मागण्या घेऊन ओबीसी बांधवांनी साखळी उपोषण सुरू केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!