- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे १ सप्टेंबर रोजी गडचिरोली येथे विविध कार्यक्रमांसाठी येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता गडचिरोली येथे आगमन होणार असून एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद हायस्कूल येथे उपस्थिती.दुपारी १२.१५ वाजता नवेगाव येथील नूतन अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन, दुपारी १ वाजता पोषण माह कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी संस्कृती भवन येथे उपस्थिती.दुपारी २ ते ३ राखीव व दुपारी ३ वाजता गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण.
- Advertisement -

