Tuesday, August 25, 2026
Homeजाहिरातसंयुक्त वन व्यवस्थापन समिती,कोंढाळा तर्फे समस्त जनतेला नवीन वर्षाच्या तसेच सावित्रीमाई फुले...

संयुक्त वन व्यवस्थापन समिती,कोंढाळा तर्फे समस्त जनतेला नवीन वर्षाच्या तसेच सावित्रीमाई फुले जयंती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… शुभेच्छुक :- वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीनजी राऊत,उपाध्यक्ष कैलासजी राणे,सचिव वनरक्षक नीलिमा सेलोटे तथा समितीतील संपूर्ण सदस्य तथा पदाधिकारी. वनाचे संरक्षण व संवर्धन ही काळाची गरज असून त्याचे जतन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊया..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

ज्या माऊलीने रूढी,परंपरा,आणि धार्मिक प्रथेच्या विरोधाला झुगारून स्त्रियांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेऊन एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण जगाला प्रेमरुपी शब्दांसह प्रकाशमय केल्याशिवाय राहणार नाही; असा दूरदृष्टीकोण नजरेसमोर ठेवणाऱ्या सावित्रीमाई फुले यांच्या जयंती दिनाच्या तसेच नवे वर्ष,नवे पर्व, अंधकरातून तेजोमय प्रकाशाकडे वाटचाल करून उजळणाऱ्या प्रत्येक दिवसाच्या आणि नवीन वर्षाच्या समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा.

 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!