Tuesday, April 21, 2026
Homeमुंबईराज्यात मान्सून सक्रिय; आज २३ जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट..! -खबरदारी घेण्याचे आवाहन..

राज्यात मान्सून सक्रिय; आज २३ जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट..! -खबरदारी घेण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-हवामान खात्याने आज,गुरुवार ७ ऑगस्ट रोजी २३ जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. अश्यातच मुंबईत आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाला असून विशेषतः पश्चिम उपनगरांमध्ये-अंधेरी, बोरिवली,मालाड,कांदिवली आणि वांद्रे परिसरात जोरदार पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली आहे.बेस्ट बस सेवा आणि लोकल सेवेवरही परिणाम झाला असून नागरिकांनी प्रवास करतांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.आज राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून यात चंद्रपूर, गडचिरोली,नागपूर,भंडारा,वर्धा,यवतमाळ,अमरावती,सिंधुदुर्ग,नाशिक,पुणे,सातारा,कोल्हापूर,बीड,लातूर,नांदेड, पालघर,ठाणे,मुंबई,रायगड,रत्नागिरी,धाराशिव,परभणी, हिंगोली इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे.या सर्व जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खेडेगावच्या जंगलात जुगाराचा डाव; अड्ड्यावर पोलीसांची धाड.. – तब्बल २२ आरोपींना अटक करून ७१ लाखाचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील खेडेगावच्या जंगलात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर मध्यरात्री ते आज मंगळवारी पहाटेच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व पोलीस स्टेशन कुरखेडा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत ३ हजारापेक्षा अधिकच्या रुग्णालयांचे जाळे; आज ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज, मंगळवार २१ एप्रिल रोजी लोकार्पण करण्यात आले.यात राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या...

आंघोळ करून शाळेचा गणवेश परिधान करणार! तेवढ्यातच कोसळला खाली.. – शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून सकाळी ११...

आता पोलिसांनाही हेल्मेटची सक्ती.. – विना हेल्मेट फोटो वा व्हिडीओ व्हायरल झाल्यास घेतली जाणार गंभीर दखल..

उद्रेक न्युज वृत्त :-कोणतेही नियम वा एखाद्या कायद्याची सक्ती ही सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू करण्यात येते.मात्र,जे नियम वा सक्ती तुम्ही दुसऱ्यांना सांगता त्याच्या अंमलबजावणीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!