Sunday, September 27, 2026
Homeअहमदाबादप्रेयसीच्या घरी प्रियकराने पाठवले बॉम्बचे पार्सल-प्रेयसीचा नवरा व मुलीचा झाला मृत्यू

प्रेयसीच्या घरी प्रियकराने पाठवले बॉम्बचे पार्सल-प्रेयसीचा नवरा व मुलीचा झाला मृत्यू

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

अहमदाबाद :- प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या घरी पाठवलेल्या कथित बॉम्बच्या स्फोटामुळे प्रेयसीचा नवरा व मुलीचा मृत्यू झाल्याची घटना गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातील वडाली येथे घडली आहे.

NDTV च्या वृत्तानुसार,जयंतीभाई बालूसिंह वंजारा असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.त्यांचे मृत व्यक्तीच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते.पण गत काही दिवसांपासून त्यांचे जमत नव्हते.अखेर जयंतीभाई यांनी गुरुवारी टेपरेकॉर्डरसारख्या एका पार्सलमधून स्फोटके आपल्या प्रेयसीच्या घरी पाठवले.त्यावेळी त्यांची प्रेयसी घरी नव्हती.हे पार्सल जीतूभाई यांनी उघडले.त्यानंतर झालेल्या स्फोटात जीतूभाईसह त्यांच्या १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.आरोपीने हा बॉम्ब बनवण्याचे साहित्य राजस्थानातून खरेदी केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर ही स्फोटके घरापर्यंत पोहोचवणाऱ्या ऑटो चालकाचाही शोध घेतला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या...

बस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक...

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.. -पहा संपूर्ण तालुक्यांची यादी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!