Wednesday, November 18, 2026
Homeगडचिरोलीनिवृत्तिवेतनधारकांनी संबंधित बँकेत हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन..

निवृत्तिवेतनधारकांनी संबंधित बँकेत हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा कोषागार कार्यालय गडचिरोली अंतर्गत निवृत्तिवेतन घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारक व कुटुंब निवृत्तिवेतनधारकांनी आपले निवृत्तिवेतन खाते असलेल्या बँकेत हयात प्रमाणपत्र (लाइफ सर्टिफिकेट)सादर करावे,असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम यांनी केले आहे.हयात प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया १ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू झाली आहे.
जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत संबंधित बँकांना निवृत्तिवेतनधारक व कुटुंब निवृत्तिवेतनधारकांची यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.संबंधितांनी यादीवर स्वाक्षरी करावी अथवा अंगठ्याचा ठसा द्यावा.तसेच यादीतील आपला आधार क्रमांक,पॅन क्रमांक आणि मोबाइल क्रमांक तपासून घ्यावा,असे जिल्हा कोषागार कार्यालयाने कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – बांबू लागवडीतून इथेनॉल निर्मितीला चालना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत.प्रत्यक्ष व्याघ्र भ्रमणमार्ग नसलेल्या...

सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचाच व्हॉट्सॲप केला हॅक..!

उद्रेक न्युज वृत्त :-सायबर गुन्हेगार कधी काय करतील याचा नेम नाही.सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचेच व्हॉट्सॲप हॅक करून त्यांच्या स्टेटसवर...

आजचे मंत्रिमंडळ निर्णय; नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांना मिळणार रोख बक्षीस..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्रिमंडळाची आज,मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत एकूण चार निर्णय घेण्यात...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व आमदारांचा दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात.. -एक महिन्याचे वेतन दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीस..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व आमदारांनी आपले एक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!