Thursday, January 22, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात १०१ धान खरेदी केंद्रे सुरू; शासनाकडून २ हजार ३६९ रुपये...

गडचिरोली जिल्ह्यात १०१ धान खरेदी केंद्रे सुरू; शासनाकडून २ हजार ३६९ रुपये दर मंजूर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पणन हंगाम २०२५-२६ करिता गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून धान खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे.या अनुषंगाने जिल्हा धान खरेदी समन्वय समितीकडून जिल्ह्यामध्ये एकूण १०१ धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आलेली असून धानासाठी शासनाकडून २ हजार ३६९ रुपये इतका दर मंजूर करण्यात आलेला आहे.शेतकऱ्यांनी त्यांचे धान खाजगी व्यापाऱ्यांकडे विक्री न करता नजीकच्या धान खरेदी केंद्रावरच धान विक्री करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
मंजूर खरेदी केंद्रे👇
जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या एकूण १०१ धान खरेदी केंद्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
मार्केटिंग फेडरेशन कार्यालय अंतर्गत: २१ खरेदी केंद्र.
प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय,गडचिरोली अंतर्गत: ४७ खरेदी केंद्र.
उप प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय,अहेरी अंतर्गत: ३३ खरेदी केंद्र.
धान विक्रीच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येत असल्यास,शेतकऱ्यांनी संबंधित यंत्रणेशी त्वरित संपर्क साधावा,असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील आरोपी अटकेत.. – आरोपीस सात दिवसाची पोलीस कोठडी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नागमंदिराजवळील जंगल परिसरात सोमवार १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आलेल्या आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील...

अधिकचे आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा खेळखंडोबा..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के पेक्षा अधिकचे ओबीसी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा खेळखंडोबा झाल्याचे...

थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन वनरक्षकाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन एका ३० वर्षीय वनरक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार २१ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील मुरमाडी गावातील...

पिकअप वाहनाचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार तर १३ जखमी.. – आज सकाळच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील नांदगाव येथे आज,बुधवार २१ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडून अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला,तर १२ जणांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!