- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,सोमवार २ नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दुपारी १२ ते सायंकाळी ६.३० या वेळेत त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची आढावा बैठक होणार आहे.त्यानंतर, सायंकाळी ६.४० ला विश्रामगृहात राखीव आणि रात्री सोयीनुसार रामटेक कडे प्रयाण करतील.
- Advertisement -

